An autobiography of a river in marathi
Essay on autobiography of a river!
An autobiography of a river in marathi
Nadi chi atmakatha in marathi : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक स्त्रोतापैकी एक आहे नदी आणि नदीचे पाणी. नदी ही मनुष्याच्या अस्तित्वासाठी उपयुक्त आहे. असे म्हटले जाते की जल हेच जीवन आहे.
म्हणूनच आजच्या या लेखात आपण नदीचे आत्मवृत्त/आत्मकथा/ मनोगत मराठी निबंध किंवा नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...
Nadi ki atmakatha in marathi
1) नदीची आत्मकथा | Nadi ki atmakatha in marathi
मी एक नदी आहे.
नदी हा शब्द तुम्हाला तर परिचितच असेल. पण तरीही मी आज तुम्हाला माझा परिचय देणार आहे मी कोण आहे? कुठून आले आहे?
An autobiography of a river in marathi pdf
माझे अस्तित्व काय आहे? भारतासह मला जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे सरिता, जीवनदायिनी, रिव्हर इत्यादी. स्वभावतः मी खूप चंचल आहे परंतु कधीकधी शांत देखील होऊन जाते. खळखळ करत मी वाहत राहते.
Autobiography of a river amazon
सतत- न थांबता, न अडकता मी वाहते. माझा जन्म पर्वतांमध्ये झाला होता, तेथून झऱ्यांच्या मदतीने मी जंगल आणि गावांमधून वाहत वाहत पुढे समुद्राला जाऊन मिळते.
माझ्या प्रवाह कधी कमी तर कधी जास्त होतो. माझा आकार स्थानानुसार कधी लहान तर कधी मोठा होत